यंदाच्या नवरात्रौत्वात अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचं नवदर्गेचं रुप इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे.यासोबतच नवरात्रीमध्ये मुलींचे म्हणजेच कुमारिकांचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. तीन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करण्याची प्रथा असते... अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरी ही प्रथा चालते. दरवर्षी नवरात्रीला अमृताच्या घरी कुमारिकांचे पूजन होते., याला ललिता पंचमी पूजनाच्या विधीचे फोटो अमृताने instagram वर शेअर केले आहेत.पहा हा सविस्तर विडिओ - <br />#Amrutakhanvilkar #TejaswiniPandit #lokmatcnxfilmy #Navratri2020<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber